मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आईपण जपणार एक निर्मळ व्यक्तीमत्व.
हिंदी सिनेमातील बहुतांश सर्वच आघाडीच्या नायकांची आई सुलोचना दिदींनी साकारली आणि ते आईपण शेवटपर्यंत आपल्या साधेपणाने आबाधित राखलं.
सुरुवातीच्या काळात जिथे दुष्ट आणि कपटी असणारी एव्हाना दाखवली गेलेली चित्रपटातील आई ही सुलोचना दिदींच्या येण्याने आणि अभिनयाने आई या किरदाराला ममत्व आलं हे नक्की ...
मराठी चित्रपट सृष्टीतही त्यानी अनेक चित्रपट गाजवले... भालजी पेंढारकर यांनी हा हिरा अचूक ओळखला अन मग या हिऱ्याला अनेक पैलू पडत गेले आणि आज सुलोचना दीदी हे नाव अजरामर झाले...
दीदी नावाचं वलय आणि आयुष्य भर जपलेला साधेपणा दिदींबद्दल खूप काही सांगून जातो.
For More Blogs Visit @ https://bhavanaanishabd.blogspot.com
0 टिप्पण्या