अक्षरशः माज केलाय पठयांन अन टीम न... माज फक्त acting चा नाही तर South इंडियन संस्कृतीचा, तिथल्या local music चा अन भाषेचा तर आहेच आहे ... नाहीतर हे बॉलीवूड वाले संस्कृती चा बट्ट्याबोळ करून कमवू पाहणारे आहेत सर्व...
Pushpa तर हर दुसऱ्या scene मद्धे पाय वर करून लुंगी उचलताना दाखवलाय... अन इकडं bollywood मद्धे धोतर अन टोपी जरी एखाद्या scene मद्धे दाखवली तरी old fashion म्हणून हिनवल जातं...
तिकडं देवदेवतांविषयी चा आदर तर कमालीचा करतात आणि तेच screen वर दाखवतात देखील अन इकडं तर बोलायलाच नको...
Bollywood आणि Tollywood च्या मधल्या मद्धे मराठी चित्रपटसृष्टी ने तसं वेगळेपण जपलय म्हणा पण अलीकडे ते ही Bollywood च अनुकरण करून आपलं अस्तित्व गमावताय... अनुकरण करावं तर या Tollywood वाल्यांचं.... प्रत्येक वेळी आपला सिक्का अस्संलखीत वाजवतात.
मराठी चित्रपट सृष्टीने ही खूप शिकण्या सारखा आहे ... भाषेचा माज शिकवा तर यांच्याकडूनच
For More Blogs Visit @ https://bhavanaanishabd.blogspot.com
0 टिप्पण्या