आज जवळ जवळ ३५० वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराज की.... म्हंटल की तोंडातुन आपसुकच "जय" येत...
देव, देश आणि धर्मासाठी...
तब्बल १०० हुन अधिक वर्ष मोगलाईच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला देव, देश आणि धर्मासाठी एकत्र करणं आणि हिंदवी स्वराज्याची क्रांती घडवणं हे एक दैवी शक्तीच करू शकते आणि ती दैवी शक्ती म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज !
छत्रपती शिवाजी महाराज !
The Hindu King...
मोगलाईच्या काळात जिथं हिंदू म्हणऊन घेणं आणि टीकन जेव्हढ कठीण होतं अन त्याहूनही हिंदू म्हणून राज्य करणं म्हणजे अशक्यप्राय ... अश्या स्थितीत शिवबानीं हिंदवी स्वराज्य घडवून स्वतःला राज तर सिद्ध केलंच पण स्वतःचा राज्यभिषेक करवून घेऊन मोगलाईला त्या औरंग्याला अन पूर्ण जगाला आपलं हिंदु राजा म्हणून स्वीकारणं भाग पाडलं ज्याची दखल लंडनच्या मासिकान देखील घेतली.
म्हणून आणि म्हणूनच...
छत्रपती शिवाजी... महाराज शिवाजी...
ज्यांनी राखली... ज्यांनी राखली...
महाराष्ट्राची लाज,
बुरुजांचा बाज,
मराठ्यांचा नाज,
हिंदविचा ताज,
जाणता राज....
जणू वाटे... जणू वाटे...
सिंहाचा जबड़ा,
रूपेरी कड़ा,
अन त्यांचा तो लढा,
मैलांचा खड़ा....
ऐसे ते शिवाजी... छत्रपती शिवाजी... महाराज शिवाजी ।।।
होतात तुम्ही... म्हणून आहोत आम्ही 🙏
✍ सुधिर पितांबर औताड़े
मनाचा मुजरा 🙏
English Translations:
For God, Country, and Religion...
Only a divine power can unite a society that has been under Moglai slavery for more than 100 years for God, country and religion and create a revolution of Hindu Swaraj and that divine power is
Chhatrapati Shivaji Maharaj !!!
During Moglai's time, where it was difficult to be called a Hindu and even more so to rule as a Hindu, it was impossible... In such a situation, Shivbani not only proved himself as a king by creating a Hindu Swaraj, but by crowning himself, Moglai was forced to accept that Aurangya and the whole world as his Hindu king. Padal which was also noticed by the London magazine.
So and so...
Chhatrapati Shivaji... Maharaj Shivaji...
Those who maintained... Those who maintained...
Shame of Maharashtra
eagle of towers,
Naaz of the Marathas,
Taj of Hindus,
Know the king...
As if... as if...
lion's jaws,
silver bracelet,
And their fight,
Standing for miles...
Such is Shivaji... Chhatrapati Shivaji... Maharaj Shivaji...
You become... therefore we are 🙏
✍ Sudhir Pitambar Autade
Mujra of the mind 🙏
Hindi Translations:
ईश्वर, देश और धर्म के लिए...
100 वर्षों से भी अधिक समय से मुगलई गुलामी में रहे समाज को कोई दैवीय शक्ति ही ईश्वर, देश और धर्म के लिए एकजुट कर हिंदू स्वराज की क्रांति ला सकती है और वह दैवीय शक्ति है छत्रपति शिवाजी महाराज !!!
The Hindu King...
मोगलई के समय में जहां हिंदू कहलाना मुश्किल था और हिंदू बनकर शासन करना तो और भी मुश्किल था, नामुमकिन था... ऐसे में शिवबनी ने हिंदू स्वराज बनाकर न सिर्फ खुद को राजा साबित किया, बल्कि खुद को राजतिलक करते हुए, मोगलाई को औरंग्या और पूरी दुनिया को अपना हिंदू राजा स्वीकार करने के लिए मजबूर होना पड़ा। पैडल जिसे लंदन पत्रिका ने भी नोटिस किया था।
मन का मुजरा 🙏
For More Blogs Visit @ https://bhavanaanishabd.blogspot.com
1 टिप्पण्या
Chan
उत्तर द्याहटवा