मारुतीच्या पायाला पाणी लागलं का...?
गोदावरी सिनेमा मधील विक्रम जी वर चित्रित केलेला तो क्षण आणि त्यातला त्यांच्या वाट्याला आलेला तो एक प्रश्न आणि त्याच उत्तर ही आज शनिवरीच नियतीन देयचे ठरवलेलं दिसतंय...
असा नट ज्याने आपलं नटपन अक्षरशः पेशीत जाऊन भिनवल... नट जातो विस्मरणा मद्धे पण त्यांनी केलेल्या भूमिका चिरंतर विस्मरणात राहातत हे त्यांचंच मुखातील उद्गार तंतोतंत लागू होत.
You will be missed Mr. Vikram Gokhale ![🙌](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t56/1.5/16/1f64c.png)
![🙌](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t56/1.5/16/1f64c.png)
0 टिप्पण्या